बालगोपाळांसह बालचित्रगणेश रेखाटन

 

यावर्षीचा गणेशोत्सव सुरू झाला आणि आत्तापर्यंत दडी मारून बसलेला पाऊस सुद्धा सुरू झाला.अक्षरशः एक वेळ दुष्काळी परिस्थिती  स्थिती निर्माण झाली परंतु श्री गणेशाच्या आराधनेमुळे मेघराज बरसू लागला.त्यामुळे बळीराजा सुखावला. त्याचाच आनंद उत्सव बालगोपाळांसह बालचित्रगणेश रेखाटन केला आहे.

चित्ररेखाटन-चित्रकार ज्ञानेश्वर कवडे सर


Post a Comment

0 Comments