एव्हरेस्ट कोचिंग क्लासेस, पारनेर चा इ. १० वी परीक्षेचा सलग ५ व्या वर्षी १००% निकाल

 पारनेर येथील एव्हरेस्ट कोचिंग क्लासेस ने मार्च २०२४ च्या एस.एस.सी. परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली असून क्लासचा १००% निकाल लागला आहे.एकूण ४० विद्यार्थी परिक्षार्थी म्हणून असताना १९ विद्यार्थी ९०℅ पेक्षा जास्त व १० विद्यार्थी ८०℅ गुण पेक्षा जास्त मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.



गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे- साईराज पठारे ९७ %, यश रेपाळे ९६.४० %, वेदांत जगदाळे ९६ %, हर्षद डमरे ९५.८० %, इंद्रनील औटी ९५.६० %, सोमनाथ सोबले ९४ %, आदित्य गायकवाड ९३.८० %, जयेश सोबले ९३.४० %, प्रज्वल औटी ९३.२०%, सिद्धी माळवे ९२ %, कौस्तुभ मुळे ९१.८० %, सौरभ बुरगोनी ९१.६० %, अनन्या साळवे ९०.८० %, पुष्कर माधवी ९०.६० %, समर्थ औटी ९०.४० %, तन्मय कांडेकर ९०.४०%, साहिल बोरूडे ९०.२०%, अजिंक्य दिवेकर ९०%, तेजस चौधरी ९०%, सार्थक थोरात ८९.२०%, करण कवडे ८६.२०%, यशराज बढ़े ८५.८०%, शिवराज सुपेकर ८५.६०%, अनुज कोल्हे ८५.२०%, सेजल पिंपरकर ८४.८०%, तेजस्वीनी गायकवाड ८३%, स्नेहल गायकवाड ८२.२०%, महेश काकडे ८२% या प्रमाणे गुण प्राप्त केले. 

पारनेर येथील एव्हरेस्ट कोचिंग क्लासेसचे अनेक विद्यार्थी यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेत,NMMS, स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, army, nevy भरती मध्ये निवड झालेले आहेत. नुकत्याच झालेल्या सैन्यदलाच्या भरतीत एव्हरेस्ट कोचिंग क्लासेसचे अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. एव्हरेस्ट कोचिंग क्लासचे संचालक प्रा. चेतन साळवे सर हे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करीत असल्यामुळेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात यश मिळवत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या पालकांमधून व्यक्त होत आहेत.

Post a Comment

0 Comments