सुदर्शन दरेकर (शिरूर)
शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे शिरूर शहरात शिवसेवा मंडळ येथे सुषमा अंधारे व अमोल मिटकरी यांच्या कडून वारंवार हिंदू धर्माबद्दल चुकीची विधाने केली जात आहेत ,त्यांचा निषेध करण्यासाठी भाजप तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले. सुषमा अंधारे व अमोल मिटकरी यांच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या. यावेळी संजय पाचंगे ,नितीन पाचर्णे ,आबासाहेब सरोदे ,उमेश शेळके,दगडू घोंगरे ,प्रमोद महाराज जोशी,करण अनघा पाठकजी,उमाकांत मिश्रा आदी कार्यकर्ते उपस्थित होत.


0 Comments