पारनेर प्रतिनिधी (चंद्रकांत कदम)
अतीवृष्टिमुळे गांंजिभोयरे गावातील शेतीचे व रस्त्यांचे अतोतोनात नुकसान झाले होते. खण वस्ती, माणे वस्ती तसेच वाडा वस्तीकडे जाणारे सर्व रस्ते वाहुन गेल्याने येथील नागरीकांना व ग्रामस्थांना फार मोठी अडचण निर्माण झाली होती. ही बाब ग्रामपंचायत सदस्य राहुल तामखडे यांनी पंचायत समिति सदस्य तसेच शिवसेना तालुका प्रमुख डॉ श्रिकांतजी पठारे यांच्या निदर्शनास आनुन दिल्यानंतर डॉ श्रिकांतजी पठारे यांनी स्वखर्चाने जेसीबी व ढंपरच्या सहाय्याने या सर्व रस्त्यांची दुरुस्तीकरण करुन दीले.
![]() |
| गांजिभोयरे मधील अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्याचे व शेतीमालाची पाहणी करताना शिवसेना तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे...(छाया - चंद्रकांत कदम) |
यानंतर येथील ग्रामस्थांनी डॉ श्रिकांतजी पठारे यांच्या विषयी समाधान व्यक्त केले व आभार मानले या वेळी संभाजी माणे सर, डी के पांढरे, राजेंद्र पांढरे, बाळु पांढरे, सुभाष पांढरे, नवनाथ पांढरे , भाणुदास पांढरे व ग्रामस्थ उपस्थित होते

0 Comments