पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील गांजेवाडी येथे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शाखेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी ना. विजयराव औटी, सभापती काशीनाथ दाते सर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख डॉ श्रिकांतजी पठारे, नगरसेवक राजु शेख , देवराम ठुबे, कांतीलाल ठाणगे शेतकरी कामगार सेनेचे गुलाबराव नवले , सोसायटी चेअरमन श्रीराम पवार , तसेच देविभोयरे गावचे शिवसैनिक शरद बोरुडे , संतोष केदारी, वडझीरे गावचे माजी ऊपतालुका प्रमुख किसन चौधरी, कान्हुर पठार गटप्रमुख बाबासाहेब रेपाळे, गणप्रमुख राहुल तामखडे, कामगार सेना तालुका प्रमुख डी के पांढरे तसेच गांजेवाडीतील व गांजिभोयरेतील सर्व शिवसेना, युवा सेना, महीला आघाडी शाखा प्रमुख, ऊपशाखाप्रमुख, गांजेवाडी व गांजिभोयरेतील शिवसैनीक व ग्रामस्थ उपस्थित होते.
![]() |
| गांजिभोयरे येथील गांजेवाडी मध्ये शिवसेना शाखेचे उदघाटन करताना ना. विजयराव औटी व मान्यवर...(छाया - चंद्रकांत कदम) |


0 Comments