ग्राहक संरक्षण समितीच्या पारनेर तालुका उपाध्यक्षपदी पत्रकार संतोष सोबले

 


ग्राहक संरक्षण समितीच्या पारनेर तालुका उपाध्यक्षपदी पत्रकार संतोष सोबले

 पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे सोडवत आहेत प्रश्न..!

 पारनेर प्रतिनिधी :

ग्राहक संरक्षण समितीच्या पारनेर तालुका उपाध्यक्षपदी पत्रकार संतोष सोबले यांची निवड  समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी निवड केली जाहीर.

मा. दादाभाऊ केदारे (राष्ट्रीय अध्यक्ष) मा.संदिप जाधव (राष्ट्रीय उपाध्यक्ष) मा. राजेश आंधळे (राष्ट्रीय महासचिव) मा.सुनिल शिंदे (राष्ट्रीय सचिव) मा.विनिंत साळवी (राज्य अध्यक्ष) मा.अजिता घोडगावकर (महाराष्ट्र राज्य अध्यक्षा) मा.निवृत्ती रोकडे (राज्य कार्याध्यक्ष) मा.सत्यजित जानराव (राज्य सचिव) मा.अजित मोरे सर (महाराष्ट्र राज्य संर्पक प्रमुख) मा.रविंद्र पारधे (राज्य प्रवक्ता) मा.अनिल मोरे (सचिव उत्तर महाराष्ट्र) मा.विजय रासकर (पारनेर तालुका अध्यक्ष) मंगेश वराळ (अहमदनगर जिल्हाध्यक्ष) मा. Adv. मोनाश्री आहेर (अहमदनगर महिला जिल्हा अध्यक्ष )  यांनी पत्रकार संतोष सोबले यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारी बोलताना म्हणाले की पत्रकार संतोष सोबले ही पत्रकारितेच्या माध्यमातून चांगले काम करताहेत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी पुढे असतात. ग्राहक संरक्षण समितीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करून ते ग्राहकांचे प्रश्न यापुढील काळात सोडवतील यात तिळमात्र शंका नाही.

Post a Comment

0 Comments