सांगवी सूर्या व जवळे मित्रपरिवराकडून पारनेर येथील कोव्हीड सेंटरला फळे व सकस आहार वाटप

 



पारनेर 

पारनेर तालुक्यातील सांगवी सूर्या व जवळे येथील मित्रपरिवार ईश्वर आढाव, कैलास रासकर, संतोष आढाव, सागर रासकर, पोपट रासकर यांनी पारनेर येथील डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटरला फळे व सकस आहार भेट दिला.

     

     ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटरला राज्यभरातून मदत मिळत आहे. डॉ श्रीकांत पठारे एक चांगले सामाजिक काम करत असून आम्हा मित्रपरिवाराला डॉक्टरांचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्या प्रत्येक सामाजिक कामाला आम्ही सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे मत डॉ पठारे यांच्या मित्रपरिवराने व्यक्त केले. यावेळी प्रमोद पठारे, डॉ पद्मजा पठारे व सर्व स्टाफ उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments