Big Braking.... डॉ श्रीकांत पठारे कोरोना पॉजीटीव्ह....

 Big Braking.... डॉ श्रीकांत पठारे कोरोना पॉजीटीव्ह....


कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करताना झाली लागण



पारनेर

   पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांची कोरोना टेस्ट पॉजीटिव्ह आली आहे. पारनेर येथे कोरोना सेंटर उभारून रुग्णांची सेवा करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या सहवासात आलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून स्वतःचे खासगी हॉस्पिटल बंद ठेवुन त्यांनी  पारनेर करांसाठी मोफत कोव्हीड सेन्टर सुरू केले होते.तेथे ते स्वतः पती पत्नी २४तास रुग्णांना उपचार करत होते. आज त्यांना थोडासा त्रास जानावल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता. ती पॉजिटिव्ह आली. त्यांच्या सोबत सहकारी म्हणून काम करत असणाऱ्या अमोल गजरे यांची देखील कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्यांनी त्रास जाणवत असेल तर स्वतः कोरोना चाचणी करण्याचे आवाहन डॉ श्रीकांत पठारे यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments