कुरुंद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 पारनेर प्रतिनिधी

कुरुंद ता -पारनेर येथे महामानव  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कुरुंद येथे शासनाचे नियम पाळून त्यांना अभिवादन करण्यात आले. बुद्धाचार्य गौतम गायकवाड यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या प्रतिमेस श्रीफळ वाढवुन पूजन करून सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले. 


यावेळी ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सदस्य कैलास कोठावळे,सदस्य निलेश शेंडगे, मा.सरपंच शाहूराव उबाळे, रमेश गायकवाड सर,उपसरपंच संतोष कारखिले, ग्रामसेवक म्हेत्रे मॅडम, मदतनीस अजित यादव,संतोष जाधव, दत्ता तितर,शिवाजी चौधरी, बाळू उबाळे, संजू गायकवाड, तुकाराम गायकवाड, बाप्पू खेमनर, भोगावडे मॅडम उपस्थित होते

Post a Comment

0 Comments