रोख ठोक न्यूज :-
राळेगण थेरपाळ येथील माजी सैनिक खंडू डोमे यांची कन्या कल्याणी डोमे यांची आरटीओ अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
पहीली ते सातवी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळेगण थेरपाळ येथे घेतले व आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण उदय विद्यालय राळेगण थेरपाळ येथे घेतले. राळेगण थेरपाळ गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. राळेगण थेरपाळ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळेस सरपंच पंकजदादा कारखिले शशिकांत कार्ले, रावसाहेब डोमे संदीप डोमे, भगवान गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments