पारनेर
पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा टाकळी ढोकेश्र्वर येथील सदगुरु दत्तात्रय महाराज चौरे सहकारी पतसंस्था व टाकळी ढोकेश्र्वर चे सरपंच सुनीता जयसिंग झावरे यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
सदगुरु दत्तात्रय महाराज चौरे सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व सेवा सोसायटीचे संचालक बबन केशव पायमोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच सुनीता जयसिंग झावरे यांच्या वतीने देखील नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे, उपाध्यक्ष विनोद गायकवाड, उपसचिव बाबाजी वाघमारे, संपर्कप्रमुख संजय मोरे, मार्गदर्शक अरुण आंधळे पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय ठुबे, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे तालुका अध्यक्ष पोपटराव पायमोडे, पत्रकार चंद्रकांत कदम, राम तांबे, विजय रासकर,आनंदा भुकन, गंगाधर धावडे,आदीं नुतन पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सदगुरु दत्तात्रय महाराज चौरे सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बबनराव पायमोडे,व्हा. चेअरमन निवृत्ती वाळुंज, संचालक पोपट घुले, संतोष शिंदे, कैलास निवडुंगे,किशोर वाळुंज,रावसाहेब सोनावळे, अविनाश पायमोडे, भिमा अप्पा पायमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments