शिवबा संघटना/प्रहारजनशक्ती पक्ष/पारनेर परीवर्तन फाउंडेशन ची प्रश्न मार्गी लावण्याची मागणी.
रोख ठोक न्यूज
निघोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व परीसरातील लोकसंख्या पाहता याठिकाणी असणाऱ्या सुविधा अपुऱ्या पडत आहे. याठिकाणी डॉक्टर व अजून काहि पद रीक्त आहेत त्यामूळे रुग्णाची हेळसांड होत आहे. म्हणून याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास याठिकाणी सुविधा वाढून रुग्णाची सोय होइल.
तसेच निघोज चासकर वाडी - पाबळ रस्ता डाबरीकरण होणे खुप गरजेचे आहे. या रस्त्यावरून हजारो शेतकरी , विदयार्थी, नागरीक ये जा करत असतात. रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अपघातांची संख्याहि वाढत चालली आहे. म्हणूनच हा रस्ता होणे गरजेचे आहे.
या दोन्हि प्रश्नासंदर्भात अनेक दिवसापासून पाठपुरावा करत आहे. यासंदर्भात मा. खासदार सुजयदादा विखे साहेबाची हि भेट घेणार आहे.
यासंदर्भात सबंधित नामदार राज्यमंत्री बच्चूभाउ कडु,खासदार सुजयदादा विखे,मा. विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी साहेब,आमदार निलेशजी लंके, जिल्हा परीषद सदस्य श्रीमती पुष्पाताई संदीप वराळ,ग्रामपंचायत निघोज,आरोग्य अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग,तहसिल सर्वाना यासंदर्भात मागणीचे निवेदन शिवबा संघटना/प्रहार जनशक्ती पक्ष/पारनेर परीवर्तन फाऊंडेशन च्या वतीने देण्यात आली. निवेदनावर अनिल शेटे, परीवर्तनचे सचिन भालेकर,राजु लाळगे,नवनाथ लामखडे,स्वप्नील लामखडे,अंकुश वरखडे,रोहन वरखडे,निलेश वरखडे,निलेश लामखडे,राहुल शेटे,खंडु लामखडे,शंकर पाटील वरखडे, अवि लामखडे,एकनाथ शेटे,मेजर द्यानेश्वर शेटे,संदिप कापसे,राजेंद्र वाळुंज, विश्वास शेटे,स्वप्नील ढवळे,मनोहर राऊत,शरद वरखडे, प्रा कवडे सर, मेजर अमोल ठुबे,भाऊ रोकडे,दत्ता रासकर आदिंच्या सह्या आहेत.

0 Comments