जनतेचा मालक नव्हे, मी सेवकच : आ. निलेश लंके


प्रकाश गुंड यांच्याकडून वाढदिवसाचा इतर खर्च टाळून बाबुर्डी गावात 13 सिमेंट बाकडे 

रोख ठोक न्यूज:पारनेर-   किरण अनिल थोरात 

विधानसभेत गेल्यावर आपण तालुक्यातील विकास कामे तर मार्गी लावूच. पण आमदार म्हणून सर्व पक्षीय नेते व जनतेचाही सन्मान ठेऊ. लोकांचा मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून काम करु. कार्यालयात आलेल्या नागरिकाचे समाधान झाल्याशिवाय त्याला परत जाऊ देणार नाही. चोवीस तास आपण जनतेसाठी उपलब्ध राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी दिली होती आणि निवडून आल्यापासून लंकेनी तालुक्यात वेगवेगळी कामे केली आहेत. 
   आमदार निलेश लंके साहेब यांच्या उपस्थितीत पारनेर तालुक्यातील  बाबुर्डी गावात राजे छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाश गुंड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून वाढदिवसानिमित्त प्रकाश गुंड यांनी निलेश लंके प्रतिष्ठान, बाबुर्डी  यांच्या वतीने वाढदिवसा विधानसभेत गेल्यावर आपण तालुक्यातील विकास कामे तर मार्गी लावूच. पण आमदार म्हणून सर्व पक्षीय नेते व जनतेचाही सन्मान ठेऊ. लोकांचा मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून काम करु. कार्यालयात आलेल्या नागरिकाचे समाधान झाल्याशिवाय त्याला परत जाऊ देणार नाही. चोवीस तास आपण जनतेसाठी उपलब्ध राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी दिली होती आणि निवडून आल्यापासून लंकेनी तालुक्यात वेगवेगळी कामे केली आहेत.  चा इतर खर्च टाळून बाबुर्डी  गावामध्ये  सिमेंटच्या 13 बाकडे देण्यात आले. 
बाबुर्डी :- वाढदिवसाचा खर्च टाळून बाबुर्डी  येथे प्रकाश गुंड यांनी सिमेंट बाकडे भेट दिले.
   वाढदिवस निम्मिताने आलेले आमदार निलेश लंके म्हणाले की  प्रकाश गुंड यांनी केलेल्या अर्जाची   दखल घेतली असुन गावातील  केटीवेयर साठी 15 लाखांचे काम पूर्ण झाले आहे तसेच सभामंडपाच्या कामासाठी 10 लाख व गावठाण मुख्य पेठ  क्वाॅंक्रेटिकरणासाठी 5 लाख   अश्या प्रकारे निधी आलेला  आहे व ते काम लगेच सुरू करणार आहे. नंतरच्या टप्प्यात समानवस्ती व मांजरखोप रस्त्यांचे  डांबरीकरण करु असे आश्वासन गावकर्यांना आमदार निलेश लंके  यांनी यावेळी दिले .

Post a Comment

0 Comments