सचिन पाटील वराळ यांच्या शुभहस्ते व पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना सचिन पाटील वराळ म्हणाले विकास कामांच्या माध्यमातून गावातील कार्यकर्त्यांना ताकद देणार असून राळेगण थेरपाळ येथे दलित वस्ती साठी अजून काही कामे मंजूर केली आहेत व भविष्यात कामे उभी राहतील. गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन सदैव तत्पर असेल.
याकार्यक्रमाप्रसंगी सरपंच पंकजदादा कारखिले, उपसरपंच योगेश आढाव,मंगेशदादा लाळगे, माऊली शितोळे, अलका ताई घावटे, संजीवनी लामखडे, भरतशेठ शितोळे, अंकुश कारखिले, निलेश घोडे, अतुल मोरे, सुखदेव कारखिले, जयदीप कारखिले, रविंद्र कारखिले, शशिकांत कारखिले, शादिक सय्यद, भरत गवांडे, संतोष वाढवणे, किसन कारखिले, कैलास डोमे, संजय कारखिले, नानाभाऊ कारखिले, कारखिले, बाळकृष्ण कारखिले, सतिश गाडीलकर, निवृत्ती काणे, दिपक कारखिले, तुषार वाढवणे, अविनाश बेंडाले, दामोदर टकले, बाळासाहेब कारखिले, प्रवीण कारखिले, मंगेश कार्ले, बाळा कार्ले, सागर कारखिले, रमेश कारखिले, बबन घुले, विश्वास कारखिले, सोन्याबापू डोमे, सोमनाथ येवले, दिपक थोरात,अरूण कारखिले सचिन गवळी आदि मान्यवर उपस्थित होते.
रोख ठोक न्यूज:-
राळेगण थेरपाळ येथे सरपंच पंकज दादा कारखिले यांच्या विशेष प्रयत्नातून व जिल्हा परिषद सदस्या श्रीमती पुष्पाताई वराळ पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद अहमदनगर वार्षिक योजने अंतर्गत राळेगण थेरपाळ ते गुणोरे रस्ता अंदाजे २० लाख रुपये रकमेचा मंजूर करण्यात आला व त्याचा भुमीपुजन समारंभ संदीप पाटील जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांच्या शुभहस्ते व पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी पंचायत समिती सेस निधीतून दिनेशदादा बाबर यांच्या माध्यमातून १० सिमेंट बाकांचे लोकार्पण करण्यात आले.![]() |
राळेगण थेरपाळ ते गुणोरे रस्त्याचे भूमिपूजन करताना सचिन पाटील वराळ, दिनेश बाबर,सरपंच पंकज कारखीले व उपस्थित ग्रामस्थ व मान्यवर.
छाया - चंद्रकांत कदम
|
कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना सचिन पाटील वराळ म्हणाले विकास कामांच्या माध्यमातून गावातील कार्यकर्त्यांना ताकद देणार असून राळेगण थेरपाळ येथे दलित वस्ती साठी अजून काही कामे मंजूर केली आहेत व भविष्यात कामे उभी राहतील. गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन सदैव तत्पर असेल.
याकार्यक्रमाप्रसंगी सरपंच पंकजदादा कारखिले, उपसरपंच योगेश आढाव,मंगेशदादा लाळगे, माऊली शितोळे, अलका ताई घावटे, संजीवनी लामखडे, भरतशेठ शितोळे, अंकुश कारखिले, निलेश घोडे, अतुल मोरे, सुखदेव कारखिले, जयदीप कारखिले, रविंद्र कारखिले, शशिकांत कारखिले, शादिक सय्यद, भरत गवांडे, संतोष वाढवणे, किसन कारखिले, कैलास डोमे, संजय कारखिले, नानाभाऊ कारखिले, कारखिले, बाळकृष्ण कारखिले, सतिश गाडीलकर, निवृत्ती काणे, दिपक कारखिले, तुषार वाढवणे, अविनाश बेंडाले, दामोदर टकले, बाळासाहेब कारखिले, प्रवीण कारखिले, मंगेश कार्ले, बाळा कार्ले, सागर कारखिले, रमेश कारखिले, बबन घुले, विश्वास कारखिले, सोन्याबापू डोमे, सोमनाथ येवले, दिपक थोरात,अरूण कारखिले सचिन गवळी आदि मान्यवर उपस्थित होते.
⏩ रस्त्याने शेतीचा प्रश्न सुटला 🔽
⤿⤿ हा रस्ता झाल्याने जवळपास २०० लोकांचा ऊस वाहतूक प्रश्न तसेच हाडवळा वस्ती, म्हसोबानगर परिसरातील विद्यार्थ्यांचे पावसाळ्यात होणारे हाल यापासून सुटका झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले व पुष्पाताई वराळ पाटील यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ⤶⤶

0 Comments