रोख ठोक न्यूज :-
जवळे येथील सुमारे पन्नास गरीब व गरजू कुटुंबीयांना डॉ.श्रीकांत पठारे (सदस्य पंचायत समिती पारनेर) यांचे वतीने किराणा वाटप करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत डॉ.पठारे यांनी हातावर पोट असणाऱ्या गरजवंत कुटुंबीयांना घरपोहच किराणा भेट दिला. लॉक डाऊन मुळे रोजगार नसलेल्या लोकांची त्यांनी आपुलकी ने विचारपूस करून मायेचा आधार दिला.
यापूर्वी डॉ श्रीकांत पठारे यांनी जवळा, सांगवी सूर्या येथील शासकीय निवारा केंद्रांना भेटी देऊन तेथील नगरिकांना तसेच गांजिभोयरे येथील दलीत वस्तीतील व इतर गरजूंना जीवनावश्यक किराणा वाटप केला होता. तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये सामजिक बांधिलकी जपत डॉ पठारे यांनी जीवनावश्यक किराणा व इतर समजपायोगी गोष्टी केल्या आहेत. डॉ पठारे यांच्या या दातृत्वाबद्दल त्यांचे सर्वत्र आभार मानण्यात येत आहे.
यावेळी राजे निंबाळकर, संदीप पाटील सालके,डॉ.सोमेश्वर आढाव,मंगेश पाटील सालके,गजानन सोमवंशी,राजेंद्र पठारे,सूर्यकांत सालके,संपत पाटील सालके,प्रभाकर घावटे, गणेश देशमख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.जवळे ग्रामस्थांच्या वतीने डॉ.श्रीकांत पठारे यांचे आभार मानण्यात आले.

0 Comments