मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे नवे १८३ रुग्ण आढळले असून आतापर्यंत मृत्यु झालेल्या कोरोनाबधितांचा आकड़ा ११३ झाला आहे. आतापर्यंत संपूर्ण कोरोना बधितांची संख्या १९३६ इतकी आहे. मुंबई महानगर पालिकेच्या वतीने कठोर उपाययोजना करण्यात येत असून हॉटस्पॉट विभाग सील करण्यात आले असल्याचे मुंबई महानगर पालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर निघू नए, घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.
0 Comments