सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - शरद पवार

रोख - ठोक न्यूज़ पारनेर


        सरकार  शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नागरिकांनी नियम पाळने गरजेचे असल्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी नागरिकांना केले आहे.
         सरकारकडून सर्व उपाययोजना केल्या जात असून कोणी काही अफवा पसरवत असेल तर कोणीही अफवांकडे लक्ष देऊ नये, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी शरद पवार यांनी केले आहे.
        नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. लॉक डाउन चे पालन करावे. असे आवाहन देखील यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments