महाराष्ट्रात आज नवीन ४४० कोरोना ग्रस्त रुग्णांची वाढ

रोख ठोक न्यूज :-

महाराष्ट्र राज्यात आज 440 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून एकूण संख्या आता 8068 अशी झाली आहे. यापैकी 1188 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments