रोख ठोक न्यूज:- चंद्रकांत कदम
पिंपरी जलसेन जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल शाळेचा चालू शैक्षणिक वर्षाचा (२०२०-२१) १ली ते ७ वी पर्यंतचा प्रवेश ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या वेबसाईट वर ऑनलाईन फॉर्म भरून देण्याचे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.
लॉक डाऊन मुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश ऑनलाइन होणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांनी या वर्षातील शाळा प्रवेशाचे नियोजन सुरू केले असून, ऑनलाइन गुगल फॉर्म तयार केले आहेत.या फॉर्मद्वारे पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे.
जि.प.प्रा. शाळा पिंपरी जलसेन,ता.पारनेर,जि. अहमदनगर शाळेच्या वैशिष्टयेपूर्ण बाबी....
➡ शिष्यवृत्ती परीक्षेसंबंधी सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन
➡ इस्त्रो शैक्षणिक सहल स्पधैत सातत्याने विदयार्थ्यांची निवड
➡ इ.५वी ते इ.७वी पर्यंतचे सेमी इंग्रजी यूनिट
➡ अत्यंत अनुभवी शिक्षकवर्ग
➡ आधूनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनास वापर
➡ डिजीटल क्लासरुम सोबत आता व्हर्चुअल क्लासरुमही उपलब्ध त्यामूळे तज्ञांशी विदयार्थांचा थेट संवाद होणार
➡ शाळेची गुणवत्ता पाहून मागील वर्षी बाहेरील गावांतील ३५पेक्षा जास्त विद्यार्थ्याचा प्रवेश.
➡ नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र
➡ भव्य क्रिडांगण
➡रुबिक क्यूब, जलतरण प्रशिक्षण,शैक्षणिक सहल, पाढे पाठांतर,कराटे व तायक्वांदो प्रशिक्षण, इ. विविध उपक्रम
आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. त्यासाठी खालील लिंकवर फॉर्म भरावा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeSDXqgfEyHjLpNet2CBzDGklvLXgtXTeF4jBo5Qn6OcOobrQ/viewform
लिंक भरताना काही अडचण आल्यास आपण खालील नंबरवर फोनकरुन आपला प्रवेश निश्चित करु शकता.
१)श्री.औटी आर.वाय.
9420683684
२) श्री.औटी बी.एस.
8850329809
३)श्री. भालेकर एस. बी.
8975535447

⇛ यापूर्वी प्रवेश असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा ऑनलाइन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे फक्त नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश आहे. याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.

0 Comments