पंतप्रधान मोदींची वीडियो कॉनफेरेन्स पार पडली
देशभरात ३० एप्रिल पर्यंत लॉक डाउन वाढण्याची श्यक्यता
रोख -ठोक न्यूज़ (चंद्रकांत कदम)
देशभरातील सर्व राष्ट्रांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वीडियो कॉनफेरेन्स नुकतीच पार पडली, यावेळी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉक डाउन वाढवण्याची मागणी देखील केलि आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या वीडियो कॉनफेरेन्स साठी उपस्थित होते. त्यांनी देखील महाराष्ट्रामध्ये लॉक डाउन वाढवण्यासाठी संमति दर्शवल्याचे समजते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाली ५ वा जनतेशी संवाद साधनार आहेत. आज रात्रि पंतप्रधान मोदी नागरिकांना संभोदित करू शकतात.
0 Comments