अहमदनगर येथील कोरोनाबाधित दुसरा रुग्ण बरा झाला. त्याला आरोग्य विभागाच्या वतीने टाळ्या वाजवून घरी सोडण्यात आले.
अहमदनगरच्या दुसऱ्या कोरोनाबधीत रुग्णाची तब्येत बरी. वैद्यकीय व्यवस्थापनाकडून टाळ्या वाजवून दिला डिस्चार्ज.
रोख ठोक न्यूज अहमदनगर
अहमदनगर- नगरमधील (नेवासा) दुसऱ्या करोनामुक्त रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी सोडले. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून घरी सोडण्यात आले.
|
0 Comments