घरात रहा, सुरक्षित रहा.

घरात रहा, कोरोणाला हरवा.

कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांच्याकडून पोस्टर चित्र लेखनाद्वारे आवाहन

रोख ठोक न्यूज

घराबाहेर पडू नका, प्रशासनाला सहकार्य करा. घरात रहा सुरक्षित रहा. आपल्या कुटुंबाला व समाजाला सुरक्षित ठेवा असे आवाहन पोस्टर चित्राद्वारे कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी नागरिकांना केले आहे.
नको टाकू भाऊ पाऊल दारी,,,
कोरोना भयानक भिमारी येईल घरी,,,
देशभक्ती दाखवा,, प्रशासनाला सहकार्य करा,, घरी बसा...
 असे आवाहन पोस्टर चित्रा द्वारे कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी केले आहे.

घराबाहेर पडू नका, घरात सुरक्षित रहा. कोरोनाला हारवा. असा संदेश पोस्टर चित्रातून देताना कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे.

Post a Comment

0 Comments