तर अशांना गोळ्या घातल्या पाहिजे

तर ‘अशा’ लोकांना जागेवर गोळ्या घालून ठार केले पाहिजे - राज ठाकरे

रोख ठोक न्यूज
कोरोनाचे संकट आहे. सगळ्यांनी नियम पाळले पाहिजे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात आरोग्य यंत्रणांवर, पोलिसांवर हल्ले करणारी अवलाद ठेचून काढली पाहीजे, तसेच मरकजच्या आयोजकांना गोळ्या घालून ठार केले पाहिजे, असे खळबळजनक वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी केले. 


निवडणुकीच्या कुणाला मतदान करावे सांगायला येणारे मुल्ला मौलवी आहेत कुठे ? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.

Post a Comment

0 Comments