वडझिरे येथील ह.भ.प भाऊसाहेब महाराज जाधव यांचे निधन



प्रतिनिधी - महेश शिंगोटे वडझिरे

पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील कै .ह.भ.प.भाऊसाहेब हरिभाऊ जाधव यांचे बुधवार दिनांक १२/१०/२०२२ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. गावातील धार्मिक,  सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पश्चात १ मुलगा ,सुना,नातवंडे , असा मोठा परिवार आहे. वकील साहेबराव जाधव सर यांचे ते वडील होते. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक-२१/१०/२०२२ रोजी सकाळी ८:०० वाजता शेंडेश्वर मंदिर वडझिरे येथे होणार असून त्यानिमित्ताने ह.भ.प.ज्ञानेश्वर(माऊली)महाराज वाबळे यांचे प्रवचन होईल.



Post a Comment

0 Comments