पारनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यात डॉ पठारे यांच्या सामाजिक कामाचा डंका - माजी महापौर अभिषेक कळमकर

 वाढदिवस विशेष लेख

डॉ. श्रीकांत पठारे सदस्य पंचायत समिती पारनेर


पारनेर पंचायत समिती सदस्य व ओंकार हॉस्पिटलचे संचालक डॉ श्रीकांत पठारे यांचे वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक काम पारनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यात उल्लेखनीय आहे. नगर शहरात देखील अनेक सामाजिक कामे व नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम डॉक्टरांनी केले असून अनेक लोक त्याचे उदाहरण आहेत.

   


     डॉ पठारे नात्याने आमचे दाजी. दाजी असले तरी एक जिवलग मित्राप्रमाणे आमचे नाते आहे. माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात ज्या ज्या वेळी येणे झाले तेव्हा तालुक्यात प्रत्येक गावात डॉ श्रीकांत पठारे यांचे सामाजिक असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा कामाचा नेहमी हेवा वाटत असून त्यांचे सामाजिक कामाबद्दल कौतुक करावेसे वाटते. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांचे विश्वासू सहकारी म्हणून डॉ पठारे यांची एक वेगळी ओळख पारनेर तालुक्यात आहे. आशा आमच्या या अष्टपैलू दाजींना आमच्या कळमकर परिवाराकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा....


अभिषेक कळमकर (माजी महापौर अहमदनगर महानगरपालिका)

Post a Comment

0 Comments