निघोजला प्रथमच कारगिल युद्ध विजय दिन साजरा ---
निघोज,ता.२६:
भारतिय सैनिका मुळेच देश सुरक्षित असुन त्यांचे अतुलणिय धैर्य देशासाठी निश्चितच आभिनास्पद आहे.कारगीलच्या युद्धामध्ये भारतिय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देवून पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्थान घातले यांची शौर्य गाथा ही आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असुन त्यांच्या अभिमान बाळगा असे मत सेवानिवृत्त कॅप्टन विठ्ठलराव वराळ यांनी व्यक्त केले.
निघोज (ता.पारनेर)येथिल ग्रामपंचायत सभाग्रहात कारगिल युद्ध विजय दिन साजरा करतांना कॅप्टन विठ्ठलराव वराळ,सरपंच ठकाराम लंके, सेवानिवृत्त जवान व अन्य.
रविवार(दि.२६)रोजी निघोज(ता.पारनेर)येथे ग्रामपंचायात कार्यालयात प्रथमच कारगिल युद्ध विजय दिन साजरा करण्यांत आला यावेळी कॅप्टन विठ्ठलराव वराळ बोलत होते.यावेळी बोलतांना वराळ म्हणांले सन१९९९ च्या उन्हाळ्यात,पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारतिय हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्यांने या घुसखोरांना हुसकावण्यांसाठी कारगीलचे युद्ध सुरू झाले.ही ठाणी कारगील व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती.अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.
यावेळी आजी,माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन विठ्ठल वराळ,सचिव मंगेश ढवळे,सहसचिव ज्ञानेश्वर शेटे,संपर्क प्रमुख अमोल ठुबे,खजिनदार विजय वराळ,जगन्नाथ रसाळ,सुनील वराळ,विकास वराळ,संतोष कोल्हे,घोगरे मेजर,सरपंच ठकाराम लंके,शिवाजी वराळ,शांताराम कळसकर,सुनिल पवार,बबन तनपुरे,रोहिदास लामखडे,अनिल शेटे तसेच परीसरातील पत्रकार बांधव,गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.नंतर भारत मातेचा जयघोष करून अमर जवान अमर रहे चा नारा दिला,भारत माता की जय घोषणा दिल्या. सचिव मंगेश ढवळे यांनी सर्वांचे आभार मानले.
निघोज,ता.२६:
भारतिय सैनिका मुळेच देश सुरक्षित असुन त्यांचे अतुलणिय धैर्य देशासाठी निश्चितच आभिनास्पद आहे.कारगीलच्या युद्धामध्ये भारतिय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देवून पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्थान घातले यांची शौर्य गाथा ही आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असुन त्यांच्या अभिमान बाळगा असे मत सेवानिवृत्त कॅप्टन विठ्ठलराव वराळ यांनी व्यक्त केले.
![]() |

0 Comments