मालपाणी उद्योग समूहाकडून कोरोना आजारासाठी लढण्यास सव्वा कोटी रुपयांचे योगदान

रोख ठोक न्यूज (संगमनेर, हुसेन पटेल)

     संगमनेर मालपाणी उद्योग समूहाकडून कोरोना आजरासाठी लढण्यासाठी   सव्वा कोटी रुपयांचे योगदान देण्यात आले असून ही मदत मलापणी उद्योगसमूह कडून पंतप्रधान व मुख्यमंत्री फंडांमध्ये जमा करण्यात आली.     


         पंतप्रधान व मुख्यमंत्री निधीसाठी एकूण एक कोटींचे धनादेश मा. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. पंतप्रधान निधी - ५० लाख, मुख्यमंत्री निधी - ५० लाख  ,जनकल्याण समिती - ११ लाख,  संगमनेर सहायता निधी - ५ लाख , ग्रामीण रुग्णालये- सुरक्षासाधने - ५ लाख  ,लायन्स क्लब सफायर भोजन सेवा - २ लाख , ग्रामीण रुग्णालय संगमनेर - १ लाख  ,निर्जंतुकीकरण फवारणी - १ लाख  एकूण योगदान :    १.२५  कोटी रुपये याप्रमाणे नीधी वितरित केला गेला आहे.

Post a Comment

0 Comments