संगमनेर व जामखेडमधील सहा जणांना कोरोनाची लागण
रोख ठोक न्यूज :-
अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोणाचे रुग्ण वाढताना दिसत असून आज संगमनेर मध्ये नव्याने ४ व जामखेड मध्ये २ असे नगर जिल्ह्यात ६ नवीन रुग्ण आढळले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत 37 जणांना कोरानाची बाधा झाली आहे. 37 पैकी 20 जणांना डिस्चार्ज दिला आहे तर पुण्याचा गतिमंद धरुन तिघांचा मृत्यू झाला आहे.

0 Comments