७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त रंगीत खडूद्वारे चित्रमय फलक रेखन...!!!

 

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर या विद्यालयाच्या दर्शनी फलकावर  ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त रंगीत खडूद्वारे चित्रमय फलक रेखन...!!! फलक रेखाटन -  ज्ञानेश्वर कवडे सर





Post a Comment

0 Comments