शिक्षक दिनानिमित्त कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांचे फलकलेखन

 अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर या विद्यालयाच्या  दर्शनी फलकावर शिक्षक दिना निमित्त रंगीत खडूद्वारे कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांनी केले चित्रमय फलक रेखन...!

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

फलक लेखन कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर..




Post a Comment

0 Comments