निघोज
युवा प्रगतशिल शेतकरी राहुल रसाळ यांना यावर्षीचा(२०१९/२०)चा दाभोळकर प्रयोग परीवार नाशिक यांचा उत्कृष्ट द्राक्ष बागायतदार पुरस्कार नुकताच प्रदान करण्यांत आला,कमी पाण्यांत,सेंद्रीय खते वापरून,द्राक्ष पिकांची अत्याधुनिक पद्धत वापरून घ्ठाटणी कशी करायची यांचा राहुल रसाळ खुप मोठा अनुभव व अभ्यास आजच्या द्राक्षे उत्पादकासाठी फायदेशिर असल्यांचे दाभोळकर प्रयोग परीवाराचे प्रमुख डॉ.किरण कावळे, डॉ.भानुदास कावळे,डॉ.वासुदेव काटे यांनी पुरस्कार सोहळ्या प्रसंगी बोलतांनाआपले मत व्यक्त केले.
कमी पाण्यांत सेंद्रीय खते वापरून अधिक व दर्जेदार द्राक्षे पिकांचे भरगोस उत्पादन घेण्यांची किमया राहुल अमृता रसाळ या तरुण युवा प्रगतशिल शेतकऱ्यांने साधली आहे.आपल्या शेती क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर अनेक शेतकऱ्यांना रसाळ यांनी मोलांचे मार्ग दर्शन करून त्यांना निर्यातक्षम द्राक्षे पिकांचे उत्पादन घेण्यांचे कौशल्य आत्मसात करून दिले आहे.
माहीती तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसाय कुठलाही असो, त्याला शिक्षणांची जोड मिळाली तर उत्तम व्यवसाय साकारता येतो त्यातुन उत्पादन क्षमताही वाढतेमाला ला योग्य बाजार भाव व हमीभाव ही मिळतो यांचे उत्तम उदाहरण निघोज (ता.पारनेर)
येथिल राहुल अमृता रसाळ या युवकाने आपल्या द्राक्षे पिकांच्या नियोजनातुन दाखवून दिले आहे.यामुळे निघोजची दाक्षे सातासमुद्रापार पोहचली आहे.येथिल द्राक्षे दुबईच्या बाजारपेठेत गेली आहे.दुबईच्या बाजारपेठेतही निघोजच्या द्राक्ष्यांची गोडी पोहचली आहे .
शेतीचे डॉक्टर म्हणून पारनेर,श्रीगोंदा, शिरूर,आंबेगाव,जुन्नर तालुक्यामध्ये अमृता रसाळ यांची जुनी ओळख द्राक्षे व डाळींब बागायतदारामध्ये निर्माण झाली मात्र कामाच्या व्यापामुळे घरची शेती त्यांचा( बीएस्सी अॅग्री)झालेला राहुल हा मुलगा पाच वर्षा पासुन सांभाळतो.वडिलांना कडून मिळालेला वारसा पुढे चालवत द्राक्षे पिकवण्यांत त्यांच्या पुढेही एक पाऊल टाकले आहे.शिकुन नोकरी करण्यांपेक्षा आपली शेती करण्यांतच धन्यता मानली वडीलोपार्जित शेतीत नंदनवन फुलविले,रसाळ यांच्या पाच एकर शेतीत द्राक्ष पिकांची लावगड रसाळ यांनी ग्लोबल गॅप रजिस्ट्रेशन केल्यांने जगात कुठल्याही बाजारपेठेत माल पाठविण्यांची संधी त्यांना प्रात्त आहे.त्यामुळे जगाच्या बाजारपेठेचा कानोसा घेत त्यांनी द्राक्षे पिकांचे नियोजन केले .
आपल्या शेतीवर वेगवेगळे प्रयोग करण्यांचा छंद असणांऱ्या राहुल रसाळ या युवा शेतकऱ्यांने द्राक्षेबागेत वेगवेगळे प्रयोग करून द्राक्षे उत्पादना मध्ये देश,परदेशात नाव लौकीक मिळविला आहे. रसाळ यांचे वडील द्राक्षे शेती करतात मात्र या वर्षी माहीती व तंत्रज्ञानाचा आधार घेत व शिक्षणांचा पुरेपूर वापर करत राहुलने क्रांती घडविली आहे.
युवा प्रगतशिल शेतकरी राहुल रसाळ यांना यावर्षीचा(२०१९/२०)चा दाभोळकर प्रयोग परीवार नाशिक यांचा उत्कृष्ट द्राक्ष बागायतदार पुरस्कार नुकताच प्रदान करण्यांत आला,कमी पाण्यांत,सेंद्रीय खते वापरून,द्राक्ष पिकांची अत्याधुनिक पद्धत वापरून घ्ठाटणी कशी करायची यांचा राहुल रसाळ खुप मोठा अनुभव व अभ्यास आजच्या द्राक्षे उत्पादकासाठी फायदेशिर असल्यांचे दाभोळकर प्रयोग परीवाराचे प्रमुख डॉ.किरण कावळे, डॉ.भानुदास कावळे,डॉ.वासुदेव काटे यांनी पुरस्कार सोहळ्या प्रसंगी बोलतांनाआपले मत व्यक्त केले.
![]() |
| युवा प्रगतशिल शेतकरी राहुल रसाळ यांना पुरस्कार प्रदान करतांना दाभोळकर प्रयोग परीवाराचे प्रमुख डॉ.किरण कावळे,डॉ.भानुदास कावळे,डॉ.वासुदेव काटे. |
माहीती तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसाय कुठलाही असो, त्याला शिक्षणांची जोड मिळाली तर उत्तम व्यवसाय साकारता येतो त्यातुन उत्पादन क्षमताही वाढतेमाला ला योग्य बाजार भाव व हमीभाव ही मिळतो यांचे उत्तम उदाहरण निघोज (ता.पारनेर)
येथिल राहुल अमृता रसाळ या युवकाने आपल्या द्राक्षे पिकांच्या नियोजनातुन दाखवून दिले आहे.यामुळे निघोजची दाक्षे सातासमुद्रापार पोहचली आहे.येथिल द्राक्षे दुबईच्या बाजारपेठेत गेली आहे.दुबईच्या बाजारपेठेतही निघोजच्या द्राक्ष्यांची गोडी पोहचली आहे .
शेतीचे डॉक्टर म्हणून पारनेर,श्रीगोंदा, शिरूर,आंबेगाव,जुन्नर तालुक्यामध्ये अमृता रसाळ यांची जुनी ओळख द्राक्षे व डाळींब बागायतदारामध्ये निर्माण झाली मात्र कामाच्या व्यापामुळे घरची शेती त्यांचा( बीएस्सी अॅग्री)झालेला राहुल हा मुलगा पाच वर्षा पासुन सांभाळतो.वडिलांना कडून मिळालेला वारसा पुढे चालवत द्राक्षे पिकवण्यांत त्यांच्या पुढेही एक पाऊल टाकले आहे.शिकुन नोकरी करण्यांपेक्षा आपली शेती करण्यांतच धन्यता मानली वडीलोपार्जित शेतीत नंदनवन फुलविले,रसाळ यांच्या पाच एकर शेतीत द्राक्ष पिकांची लावगड रसाळ यांनी ग्लोबल गॅप रजिस्ट्रेशन केल्यांने जगात कुठल्याही बाजारपेठेत माल पाठविण्यांची संधी त्यांना प्रात्त आहे.त्यामुळे जगाच्या बाजारपेठेचा कानोसा घेत त्यांनी द्राक्षे पिकांचे नियोजन केले .
आपल्या शेतीवर वेगवेगळे प्रयोग करण्यांचा छंद असणांऱ्या राहुल रसाळ या युवा शेतकऱ्यांने द्राक्षेबागेत वेगवेगळे प्रयोग करून द्राक्षे उत्पादना मध्ये देश,परदेशात नाव लौकीक मिळविला आहे. रसाळ यांचे वडील द्राक्षे शेती करतात मात्र या वर्षी माहीती व तंत्रज्ञानाचा आधार घेत व शिक्षणांचा पुरेपूर वापर करत राहुलने क्रांती घडविली आहे.
अभ्यास व अनुभव यांची योग्य सांगड घालून शेती केल्यास चांगले उत्पन्न निश्चितच मिळू शकते.नोकरी च्या मागे धावण्या पेक्षा शेतीत मेहनत घेतल्यास, नवनविन प्रयोग केल्यास शेती फायदेशिर ठरू शकते, कृषी उत्पादन घेतांना ते निर्यातक्षम दर्जाचे असावे, याकडेही लक्ष दिले पाहीजे,असे मत राहुल रसाळ व्यक्त करतात .

0 Comments