निघोजचे सरपंच ठकाराम लंके यांची माहिती
रोख ठोक न्यूज
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक शौचालयाच्या अनुदानापोटि निघोज मधिल ४४ लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार असे एकूण ५ लाख २८ हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले असल्यांची माहीती निघोज चे सरपंच ठकाराम बाळाजी लंके यांनी दिली.
आमदार लोकनेते निलेश ज्ञानदेव लंके यांच्या प्रयत्नांतुन अनेक लाभाच्या योजना सर्व सामान्य गरजू लोकांना लाभदायक ठरणांर असल्यांची माहीती ही ठकाराम लंके या निमित्तांने दिली .निघोज ग्रामपंचायतच्या वतीने गावातील
अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करून पाठविले होते,त्यापैकी ४४ लाभार्थ्यांचे जवजवळ ५ लाख २८ हजाराचे शौचालयाचे अनुदान जमा झाले असुन उर्वरीत शौचालयाचे अनुदानही टप्प्या टप्प्याने जमा होईल. तसेच निघोज परीसरातील अनेक विकासकांमाच्या प्रस्तावांना मंजूरी आमदार लोकनेते निलेश ज्ञानदेव लंके यांच्या आमदार व इतर निधिच्या माध्यमातून मिळणार असल्याची ग्वाही यावेळी सरपंच लंके यांनी दिली. तसेच आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शानाखाली विकासाची गंगा आणून निघोज परीसराचा चेहरा मोहरा बदलू अशी माहीती सरपंच ठकाराम बाळाजी लंके यांनी दिली.अनुदान प्राप्त लाभार्थ्यांनी सरपंच ठकाराम लंके व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

0 Comments