रोख ठोक न्यूज:-
महाराष्ट्र सरकारने मे व जून महिन्यासाठी ३ कोटी केशरी रेशनकार्ड धारकांना ३ किलो गहू ₹ ८ प्रतिकिलो व २ किलो तांदूळ ₹ १२ प्रतिकिलो दराने वितरित करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे साडेचार लाख मेट्रिक टन गहू व तांदूळाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कोरोणामुळें सर्वत्र लॉक डाऊन असल्याने व हाताला काम नसल्याने कोणाची उपासमार होऊ नये यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

0 Comments