सुजित झावरे यांच्याकडून राळेगण थेरपाळ येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 रोख ठोक न्यूज
राळेगण थेरपाळ या ठिकाणी तालुक्यातील  अहमदनगर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
             यावेळी राळेगण थेरपाळ गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले, उपसरपंच योगेश आढाव, नरेश सोनवणे, पत्रकार जयदीप कारखिले,चेअरमन अंकुश कारखिले, विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक शशिकांत कारखिले, दौलत गायकर, बाळा कार्ले, पीरमुहम्मद सय्यद, अविनाश कारखिले, शादिक सय्यद, रामभाऊ सोनवणे, सुरेश कारखिले, सागर कारखिले, राजेंद्र बाप्पू गवळी, शितोळे गुरुजी, सुखदेव कारखिले, रविंद्र कारखिले, बाळू कारखिले सर, संजय कारखिले सर, दगडू गाडेकर, माऊली शितोळे, मंगेश कार्ले, नितीन चव्हाण, अमोल गवळी, नितीन गवळी, दिनेश कारखिले संतोष कुऱ्हे, काका कारखिले आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments