कुरुंदमध्ये आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी
पारनेर / प्रतिनिधी
कुरुंद ता-पारनेर इंग्रजी सत्ते विरूद्ध सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवणारे, सशस्त्र क्रांतीचे जनक व सर्व प्रथम फासावर गेलेले भारताचे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईकयां च्या २३०व्या शासकीय जयंती निमित्त कुरुंद ग्रामपंचायत मध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुरुंद गावचे मा.सरपंच दशरथ कुलाळ, कुरुंद गावचे सरपंच गणेश मधे, कुरुंद गावचे ग्रा प.सदस्य कैलास भाऊ कोठावळे, कुरुंद गावचे ग्रा प.सदस्य चेतन भाऊ उबाळे, कुरुंद गावचे ग्रा प.सदस्य निलेश शेंडगे,जय मल्हार क्रांती सघटना पारनेर तालुका युवक उपअध्यक्ष राहुल दादा भंडलकर, कुरुंद गावचे युवा नेते नागेश भाऊ जाधव,कुरुंद गावचे ग्रा प.कर्मचारी अजित यादव व संतोष जाधव उपस्थित होते.

0 Comments