काँग्रेस अल्पसंख्याक चे अध्यक्ष मुज्जमील मुस्तफा सय्यद यांची पक्षावर असलेली नाराजी दूर

 

Add caption

पारनेर :

Add caption

किरण थोरात 


 काही दिवसांपूर्वी नाराज झालेले व राजीनामा दिलेले काँग्रेस अल्पसंख्याक चे अध्यक्ष मुज्जमील मुस्तफा सय्यद यांची युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेशजी शिंदे,उपाध्यक्ष अनिकेत पाचपुते, गणेश गायकवाड यांनी आज निघोज या ठिकाणी समक्ष भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनी राजीनाम्याचे कारण सांगताना तालुक्याच्या कोणत्याही बैठकीला न बोलावणे व निर्णय घेताना विश्वासात न घेणे होते. यावेळी त्यांनी हेही म्हटले की आम्ही काँग्रेस पक्षाची विचारसरणी आजवर पारनेर तालुक्यात विविध माध्यमातून पोहचवत आलो. इथून पुढेही युवक काँग्रेस अध्यक्ष योगेशजी शिंदे व उपाध्यक्ष अनिकेत पाचपुते यांच्या समवेत काम करून पारनेर तालुक्यात काँग्रेस पक्ष्यासाठी गाव तिथे काँग्रेस उपक्रम सुरु करणार आहोत.

Post a Comment

0 Comments