डॉ श्रीकांत पठारे यांच्या कडून सामाजिक बांधिलकी तून पिंपळनेर येथे ४० कुटूबंना जीवनावश्यक किराणा वाटप

रोख ठोक न्यूज:-
सामाजिक बांधिलकी जपून लॉक डाऊन मुळे  हाताला काम नसणाऱ्या व उपासमार होत असलेल्या पिंपळनेर येथील ४० गरजू कुटुंबांना डॉ श्रीकांत पठारे यांनी सामाजिक बांधिलकी जपून जीवनावश्यक किराणा वाटप केले.
        आज पिंपळनेर येथे गरीब व गरजु ४० कुटुंबाना पंचायत समिती सदस्य डॉ . श्रीकांत पठारे   यांच्या वतिने किराना व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.  समवेत पिंपळनेरचे जेष्ठ नेते त्रिंबकराव अण्णा गाजरे, मा सरपंच आर बी रासकर सर, युवा नेते नितिन पवार, उपसरपंच एम बी रासकर सर, राजेंद्र विश्वनाथ रासकर, मा चेअरमन लक्ष्मण रासकर, बाळकृष्ण सावंत हजर होते.

Post a Comment

0 Comments