रोख ठोक न्यूज :-
संपूर्ण जगभरात कोरोना (कोविड १९) सारख्या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले असून गोरगरीब जनतेचे उद्योग व्यवसाय बंद असल्याने, शेतीमालाला भाव नसल्याने गोरगरीब सामान्य जनता, मोलमजुरी करणारे मजूर यांच्या दैनंदिन जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. परंतु राळेगण थेरपाळ गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांच्या विशेष प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली गावातील १२० कुटुंबांना एक महिना पुरेल एवढा किराणा, ४० कुटुंबांना ८ दिवस पुरेल एवढा भाजीपाला,
अहमदनगर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे व खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या उपस्थितीत वाटण्यात आले.
तसेच ग्रामपंचायत मार्फत ४३ दिव्यांग कुटुंबांना गरजेच्या वस्तू खरेदीसाठी निधी वाटप करण्यात आले यासाठी उपसरपंच योगेश आढाव, दौलत गायकर, संभाजी आढाव, कोंडीभाऊ आढाव, भाऊ आढाव, सोमनाथ येवले, सुखदेव कारखिले,चेअरमन अंकुश कारखिले, भाऊ सुपेकर, संजय कारखिले, अशोक कारखिले, अतुल कारखिले, नितीन कारखिले, दशरथ सालके, भाऊ सालके, संजय सालके, किसनराव कारखिले, अशोक कारखिले, वाल्मिक कारखिले, जयदीप कारखिले, विजुभाऊ कारखिले, नंदू कारखिले, काका कारखिले, बाळकृष्ण कारखिले, विश्वास कारखिले, पोपटशेठ कारखिले, प्रवीण कारखिले, नानाभाऊ कारखिले, बाबा कारखिले, बाबुराव कारखिले, मंगेश कार्ले, बाळा कार्ले, अविनाश कारखिले, संदीप डोमे, मदन डोमे, हनुमंत गाडिलकर, गणेश गाडिलकर, तुकाराम गाडिलकर, अशोक गाडिलकर, मनोहर गाडिलकर, दादाभाऊ गाडिलकर, शिवाजीराव गाडिलकर, आबा कारखिले, सुभाष गाडिलकर, बलभीम गाडिलकर, गणेश कारखिले, कैलासतात्या कारखिले, शशिकांत कारखिले, सुभाष कारखिले, निळकंठ कारखिले, दिपक कारखिले, अशोक जाधव, बाळासाहेब कारखिले, दादा रामकर, बाळू ढोरे, रोहिदास कारखिले, दिपक गाडिलकर, संदीप घावटे, भानुदास घावटे, साहेबराव घावटे, राजू घावटे, महेंद्र घावटे, शादिक सय्यद, कदिर शेख, आलम सय्यद, नरेश सोनवणे, युवराज अवचार, रविदादा कारखिले, पांडुरंग बेंडाले, गणेश काने, मच्छिंद्र हांडे, अंकुश धुळे, जगदाळे साहेब, अभि , बाबाजी ठुबे, शांताराम कारखिले, अतुल मोरे, भाऊ सरोदे, शिवाजीराव कारखिले, दत्तात्रय कारखिले, शितोळे गुरुजी, सलीम शेख, पिंटू सरोदे, काका शितोळे, सतिश शितोळे, भरतशेठ शितोळे, संजय शिंदे, दिनेश शिंदे, माऊली शितोळे, बाळासाहेब सोनवणे, ईश्वर सोनवणे, बाळू घुले, नामदेव घुले, दामोदर टकले, संतोष कुऱ्हे, सचिन गवळी, राजू कारखिले,चाॅंद सय्यद, मुरलीधर बेंडाले, रामदास काने आदी देणगीदारांचे सहकार्य लाभले. भविष्यात पुढील तीन महिन्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. तसेच गावात आलेल्या बाहेरील मजुरांची सोय संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून निघोज येथे करण्यात आले आहे. अतिशय सुरेख व्यवस्थापनामुळे पंचक्रोशीत युवा सरपंच पंकजदादा कारखिले व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक होत आहे.

0 Comments