राळेगण थेरपाळ मध्ये ग्रामपंचायत कडून निर्जंतुकीकरण फवारणी
सरकारी नियमांचे पालन करण्याचे सरपांचांकडून आवाहन
कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाय म्हणून राळेगण थेरपाळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने १% सोडियम हायपोक्लोराईड ची फवारणी केली. त्यासाठी माजी चेअरमन बाळासाहेब कारखिले, माजी सरपंच पोपटशेठ कारखिले, प्रसिद्ध फायनल सम्राट दत्तात्रय कोंडीभाऊ कारखिले यांनी ट्रॅक्टर व फ्लोअर सौजन्य दिले. यावेळी ग्रामसेवक काळापहाड, शादिक सय्यद, बाळा कार्ले, मंगेश कार्ले, उपसरपंच योगेश आढाव, संदीप घावटे, पिंटूशेठ कारखिले, अतुल मोरे, नरेश सोनवणे, शिवाजी भाऊ गाडिलकर, राहुल कार्ले, काळू सोनवणे, शरद नाना सरोदे, बंडू ढमढेरे, संतोष कुऱ्हे, शंकर निसरड, दशरथ आरण्ये, किरण कारखिले उपस्थित होते.
सरकारी नियमांचे पालन करण्याचे सरपांचांकडून आवाहन
रोखठोक न्यूज पारनेर
राळेगण थेरपाळ येथे सरपंच पंकज दादा कारखिले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून १% सोडियम हायपोक्लोराईड ची फवारणी केली. ग्रामस्थांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी सरपंच पंकज कारखीले यांनी केले.कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाय म्हणून राळेगण थेरपाळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने १% सोडियम हायपोक्लोराईड ची फवारणी केली. त्यासाठी माजी चेअरमन बाळासाहेब कारखिले, माजी सरपंच पोपटशेठ कारखिले, प्रसिद्ध फायनल सम्राट दत्तात्रय कोंडीभाऊ कारखिले यांनी ट्रॅक्टर व फ्लोअर सौजन्य दिले. यावेळी ग्रामसेवक काळापहाड, शादिक सय्यद, बाळा कार्ले, मंगेश कार्ले, उपसरपंच योगेश आढाव, संदीप घावटे, पिंटूशेठ कारखिले, अतुल मोरे, नरेश सोनवणे, शिवाजी भाऊ गाडिलकर, राहुल कार्ले, काळू सोनवणे, शरद नाना सरोदे, बंडू ढमढेरे, संतोष कुऱ्हे, शंकर निसरड, दशरथ आरण्ये, किरण कारखिले उपस्थित होते.
![]() |
| राळेगण थेरपाळ येथे कोरोना विषाणू निर्जंतकीकरण फवारणी करताना सरपंच पंकज कारखिले व उपस्थित ग्रामस्थ... छाया - चंद्रकांत कदम |

0 Comments