पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १०वाजता जनतेला करणार संबोधित

रोख ठोक न्यूज
२१ दिवसांचे लॉक डाऊन उद्या संपणार असून उद्या १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करणार आहे. उद्या पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्व देशवासीयांच्या लक्ष.

Post a Comment

0 Comments