फलकलेखनातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...

 पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या मुख्य दर्शनी फलकावर कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांनी २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर खडूद्वारे "प्रजासत्ताक दिन चिरायू होवो" हा संदेश देत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

         कवडे सर यांच्या हस्तलेखनाची तालुक्यात चर्चा होत आहे.


प्रजासत्ताक दिनानिमित्त कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी केलेले फलकलेखन   (छाया - चंद्रकांत कदम)



Post a Comment

0 Comments