संगमनेर:
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदीप पाटिल खंडापूरकर यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी संगमनेर चे मा.ऋषिकेश दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती केली आहे. मा.ऋषिकेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, माझ्यावर समितीच्या जिल्हाध्यक्षची जी जबाबदारी दिली ती मी निष्ठापूर्वक पार पाडेल आणि जिल्ह्यात समितीच्या मार्फत सामान्य नागरिकांचे जे काही प्रश्न असेल ते सोडवायचं प्रयत्न करेल तसेच रेशनिंगच्या जे काही लोकांना समस्या असेल ते देखील सोडवायचं प्रयत्न करेल.त्यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे व समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदीप पाटिल खंडापूरकर यांचे आभार मानले आहे..

0 Comments